RRB ALP Recruitment 2026 (CEN 01/2026) Notification Out – 11,127 पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज!

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Railway Recruitment Boards (RRBs) यांच्यातर्फे Centralised Employment Notification (CEN) No. 01/2026 अंतर्गत 2026 चे सर्वात मोठे रेल्वे भरती म्हणजेच RRB ALP Recruitment 2026 साठी एक नवीन शॉर्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे इंडियन रेल्वे अंतर्गत निघालेल्या सर्वात मोठ्या भरती मध्ये विविध Zones साठी Assistant Loco Pilot (ALP) पदाकरिता एकूण 11,127 जागा भरल्या जाणार आहेत.

आता तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर इच्छुक उमेदवारांना 15 मे 2020 पासून इंडियन रेल्वेच्या अधिकृत पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि या भारतीय करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2026 हे ठेवण्यात आली आहे.

तसेच मित्रांनो zone-wise vacancies, syllabus आणि reservation rules यांसह detailed notification अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

RRB ALP Recruitment 2026 In Marathi – Overview

माहिती वर्णनतपशील
भरतीचे नावRRB ALP Recruitment 2026
सरकार/संस्थाभारत सरकार, रेल्वे मंत्रालय
संबंधित विभागरेल्वे भरती बोर्ड (RRB)
जाहिरात क्रमांकCEN 01/2026
एकूण पदे11,127 पदे
लागू राज्यसंपूर्ण भारत (All India)
प्रमुख लाभार्थीITI/Diploma/Degree धारक तरुण
अर्ज प्रक्रियाऑनलाइन (Online)
अधिकृत वेबसाइटindianrailways.gov.in / rrbapply.gov.in

RRB ALP Vacancy 2026 In Marathi

मित्रांनो आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की या भरती अंतर्गत इंडियन रेल्वेच्या विविध रेल्वे झोन्स मध्ये यासोबतच प्रोडक्शन युनिट्स मध्ये Assistant Loco Pilot पदासाठी 11,127 रिक्त पदे भरली जाणार आहे.

Post NameVacancies
Assistant Loco Pilot (ALP)11,127

RRB ALP Eligibility Criteria 2026 In Marathi

या भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेले पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे

Educational Qualification

Eligibilityतपशील
शैक्षणिक पात्रताMatriculation / SSLC (10th pass) from a recognized board
ITI पात्रताITI certificate (NCVT / SCVT) in relevant trades
संबंधित ITI ट्रेड्सFitter, Electrician, Mechanic Diesel, Turner, Other technical trades
पर्यायी पात्रताDiploma in Engineering
डिप्लोमा शाखाMechanical Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Automobile Engineering

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची गणना 1 July 2026 रोजी करण्यात येईल.

  • Minimum Age: 18 years
  • Maximum Age: 30 years

खालील प्रवर्गांसाठी Indian Railways च्या नियमांनुसार age relaxation दिली जाईल:

  • SC / ST
  • OBC
  • PwBD
  • Ex-Servicemen

RRB ALP Selection Process 2026 In Marathi

Assistant Loco Pilot साठी recruitment process मध्ये अनेक टप्पे समाविष्ट आहेत:

  • CBT-1 (First Stage Computer Based Test)
  • CBT-2 (Second Stage Computer Based Test)
  • Computer Based Aptitude Test (CBAT)
  • Document Verification (DV)
  • Medical Examination

Final selection हे CBT-2 आणि aptitude test मधील performance वर आधारित असेल.

RRB ALP Exam Pattern 2026 In Marathi

CBT-1 Exam Pattern

DetailsInformation
Number of Questions75
Total Marks75
Duration60 Minutes
SubjectsMaths, Reasoning, General Science, General Awareness
Negative Marking1/3 mark

CBT-2 Exam Pattern

SectionQuestionsDuration
Part A10090 Minutes
Part B7560 Minutes
Total1752 Hours 30 Minutes

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की Part B मध्ये trade-related technical questions असतात आणि पात्र होण्यासाठी किमान 35% marks मिळवणे आवश्यक आहे.

Computer Based Aptitude Test (CBAT)

CBT-2 मधून shortlist झालेल्या उमेदवारांना Computer Based Aptitude Test (CBAT) साठी बोलावले जाईल.

Key points:

  • No negative marking
  • प्रत्येक test battery मध्ये किमान T-score of 42 आवश्यक आहे

Final merit आधारित असेल:

  • 70% weightage of CBT-2 Part A
  • 30% weightage of CBAT

RRB ALP Salary 2026 In Marathi

PostSalary
Assistant Loco Pilot₹19,900 (Level-2 Basic Pay)

Additional benefits मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • Dearness Allowance (DA)
  • House Rent Allowance (HRA)
  • Transport Allowance (TA)
  • Other railway allowances

RRB ALP Application Fee 2026 In Marathi

CategoryFee
General / OBC / EWS₹500
SC / ST / PwBD / Women₹250

How to Apply for RRB ALP Recruitment 2026

  1. अधिकृत पोर्टल rrbapply.gov.in ला भेट द्या.
  2. “RRB ALP CEN 01/2026 Apply Online” या लिंकवर क्लिक करा.
  3. नाव, mobile number, email ID आणि Aadhaar details वापरून registration करा.
  4. मिळालेल्या registration number आणि password ने login करा.
  5. online application form मध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
  6. photograph आणि signature सहित आवश्यक documents upload करा.
  7. application fee online पद्धतीने भरा.
  8. अर्ज submit करून confirmation page डाउनलोड करा.

RRB ALP recruitment 2026 notification PDF

Download Link
Download RRB ALP CEN 01/2026 Short Notice PDF

Important Dates

EventDate
Short Notice Release16 March 2026
Application Start15 May 2026
Last Date to Apply14 June 2026
CBT-1 ExamTo be announced
CBT-2 ExamTo be announced

FAQs

Q1. RRB ALP Recruitment 2026 मध्ये एकूण किती vacancies उपलब्ध आहेत?

एकूण 11,127 vacancies जाहीर करण्यात आल्या आहेत.

Q2. RRB ALP 2026 साठी आवश्यक qualification काय आहे?

उमेदवारांनी संबंधित trade मध्ये ITI सह 10th pass किंवा Diploma in Engineering पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

Q3. application process कधी सुरू होईल?

online applications 15 May 2026 पासून सुरू होतील.

Q4. RRB ALP Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

online application submit करण्याची शेवटची तारीख 14 June 2026 आहे.

ही पोस्ट नक्की वाचा: MSRTC मेगा भरती 2026: एसटी महामंडळात 17,742 जागांसाठी भरती जाहीर; पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया पहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *