Maharashtra HSC Board Result 2026: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालाची अधिकृत वेबसाईट लवकरच जाहीर केले जाणार आहे. तर आता लाखो विद्यार्थी आणि पालक बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यामुळे हा बारावीचा निकाल तुम्ही अगदी सहज पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून कसा बघू शकता याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच बारावीच्या निकाला बाबतीत नवीन अपडेट देखील आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र बोर्डाचा निकाल हा केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य ठरवत नाही तर तो पुढील पदवी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे 2026 मध्ये बारावीच्या निकालात सरकारने कोणते नवीन बदल केले आहे आणि हा निकाल घरी बसून कसा बघायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला खालील प्रमाणे अगदी व्यवस्थित समजून सांगितली आहे.
Maharashtra HSC Board Result 2026
| Field | Details |
|---|---|
| Exam Name | Maharashtra Higher Secondary Certificate (HSC) Examination 2026 |
| Government | Government of Maharashtra |
| Conducting Authority | Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE), Pune |
| Related Department | School Education and Sports Department |
| Applicable State | Maharashtra |
| Beneficiaries | All Class 12 students (Arts, Commerce, Science, and Vocational streams) |
| Key Benefits | Admission to higher education, marksheet (result), and career opportunities |
| Application / Result Process | Online Mode |
| Official Website | अधिकृत वेबसाईट लवकरच जाहीर होईल |
| Latest Update 2026 | The result is expected to be declared in the first or second week of May 2026 |
बारावीची परीक्षा नेमकी काय आहे
बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की बारावीची परीक्षा का घेतली जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इयत्ता बारावी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असते बारावीच्या निकालाच्या आधारे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग आर्ट्स कॉमर्स किंवा इतर व्यवसायिक अभ्यास करण्यासाठी विविध कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि त्यांचं भविष्य घडवू शकतात.
बारावीचा निकाल कसा बघायचा
- बारावीचा निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाकडे अधिकृत नोंदणी केलेली असावी.
- बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याकडे 2026 च्या बोर्ड परीक्षेचा seat number असणे अनिवार्य आहे.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट वर नमूद केलेले आईचे नाव विद्यार्थ्याला माहिती असणे अनिवार्य आहे.
Required Details
विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल बघण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रत्यक्ष कागदपत्रांची गरज पडणार नाही फक्त खाली दिलेली माहिती जवळ ठेवावी लागेल.
- Seat Number (आसन क्रमांक)
- आईचे नाव (Mother’s First Name)
- इंटरनेट कनेक्शन असलेला मोबाइल किंवा संगणक.
बारावीचा निकाल कसा बघायचा स्टेप बाय स्टेप माहिती
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बारावीची परीक्षा दिली असेल आणि तुम्हाला देखील बारावीचा निकाल बघायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या 3 पद्धती वापरून बारावीचा निकाल अगदी सहज पद्धतीने बघू शकता.
बारावीचा निकाल अधिकृत वेबसाईट द्वारे बघा
- Step 1: सर्वप्रथम https://mahahsscboard.in/mr या वेबसाइटला भेट द्या.
- Step 2: होम पेजवर ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
- Step 3: आता तुमचा Seat Number (उदा. M123456) टाईप करा.
- Step 4: खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव (Mother’s First Name) लिहा. (आईचे नाव नसेल तर ‘XXX’ टाईप करा).
- Step 5: ‘View Result’ बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
बारावीचा निकाल SMS द्वारे बघा
- मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जा.
- टाईप करा: MHHSC [Seat Number]
- हा मेसेज 57766 या नंबरवर पाठवा. तुम्हाला काही वेळात निकाल मेसेजद्वारे मिळेल.
बारावीचा निकाल DigiLocker द्वारे बघा
- डिजीलॉकर ॲपवर लॉग इन करा.
- ‘Education’ विभागात ‘Maharashtra State Board’ निवडा.
- ‘HSC Marksheet’ निवडून तुमचा रोल नंबर आणि वर्ष टाका. तुमची मूळ डिजिटल मार्कशीट डाउनलोड होईल.
Helpline Number
| Field | Details |
|---|---|
| Toll-Free Number | 1800-233-4040 |
| secretary.stateboard@gmail.com | |
| Official Website | mahahsscboard.in |
Important FAQs
महाराष्ट्र 12वी 2026 चा निकाल कधी लागेल?
विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल 2026 मध्ये मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे
आईचे नाव माहित नसेल तर काय करावे?
निकाल पाहताना आईचे नाव हॉल तिकीटवर असते. जर तिथे नाव नसेल तर ‘XXX’ असे लिहून निकाल पाहता येतो.
पास होण्यासाठी किती टक्के लागतात?
प्रत्येक विषयात आणि एकूण किमान ३५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
Conclusion
विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र बारावी बोर्डाचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळत असतो हा निकाल जाहीर झाल्यानंतर गोंधळ जाता अधिकृत वेबसाईटचाच वापर करा आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कमी गुण मिळाले असते तर खचून न जाता पुरवणी परीक्षा किंवा कौशल्य विकास संधीचा लाभ नक्की घ्या मी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना योजना ट्रेंड्स टीम कडून बारावीच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा.