BSNL Recruitment 2026- 120 जागांसाठी भरती सुरू! 15 एप्रिलपर्यंत Apply करा! अर्ज प्रक्रिया विषयी सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) ने Senior Executive Trainee (SET) या पदांसाठी एकूण 120 पदाची भरती जाहीर केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या भरतीमध्ये Telecom आणि Finance Stream या उमेदवारांची निवड लेखी परीक्षेमधील कामगिरीच्या आधारावरती केली जाणार आहे.

आणि या सोबतच BSNL Recruitment 2026 ती अर्ज भरण्याची तारीख 31 मार्च 2026 अशी ठेवण्यात आली होती पण आता BSNL मार्फत ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्यात आली आहे म्हणजेच 2000 उमेदवार 15 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.

जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत अशा उमेदवारांनी BSNL https://bsnl.co.in/ च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे. यासोबतच तुम्हाला या भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

BSNL Senior Executive Trainee Recruitment 2026

Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) अंतर्गत Engineering graduates, Chartered Accountants (CA) आणि Cost & Management Accountants (CMA) या उमेदवारांना Senior Executive Trainee (SET) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर तुमची या भरती अंतर्गत निवड झाली तर निवड झालेल्या उमेदवारांना फुल टाईम होण्यापूर्वी 2-year probation period पूर्ण करावा लागतो.

BSNL Recruitment 2026 – Overview

DetailsInformation
Organisation NameBharat Sanchar Nigam Limited (BSNL)
Post NameSenior Executive Trainee (SET)
StreamsTelecom & Finance
Mode of ApplicationOnline
Vacancies120
Registration Dates5th February to 15th April 2026 (Extended)
Education QualificationBachelor of Engineering (B.E.) Chartered Accountant (CA) or Cost & Management Accountant (CMA)
Age Limit21 to 30 years
Selection ProcessExamination and Interview
Probation Period2 years
Salary₹24,900 – ₹50,500/-
Official Websitehttps://bsnl.co.in/
Official Notification PDFDownload PDF

BSNL Recruitment 2026- Important Dates

उमेदवारांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अधिकृत नोटिफिकेशन नुसार BSNL भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 अशी ठेवण्यात आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षेबाबत नवीन नोटिफिकेशन BSNL मार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि नोटिफिकेशन प्रसिद्ध होताच आपल्या वेबसाईट वरती तुम्हाला याची अपडेट देखील मिळेल.

EventsDates
Notification Release Date29th January 2026
Apply Online Begins5th February 2026
Last Date to Apply Online15th April 2026
Application Form Correction Dates16th to 23rd April 2026
Admit Card
Exam DateTo be Notified

BSNL Vacancy 2026

मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे BSNL अंतर्गत enior Executive Trainee (Telecom & Finance Streams) या पदांसाठी एकूण 120 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये Telecom stream साठी 95 जागा राखीव ठेवण्यात आले आहे यासोबतच Finance stream साठी 25 जागा राखीव ठेवण्यात आले आहेत खाली दिलेल्या टेबल च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॅटेगिरी नुसार अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

BSNL Recruitment 2026 – Category-wise Vacancy

CategoryTelecom StreamFinance StreamTotal
Open401151
SC140418
ST070209
OBC250631
EWS090211
Total9525120

BSNL Senior Executive Trainee Recruitment 2026 Eligibility Criteria

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बीएसएनएल सीनियर एक्झिक्युटिव्ह Trainee भरती 2026 साठी अप्लाय करण्यापूर्वी आवश्यक असणारे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तसेच वयोमर्यादा काळजीपूर्वक तपासणी अत्यंत आवश्यक आहे कारण या भरतीसाठी पात्र होण्याकरिता निर्धारित केलेले निकष व पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे.

StreamEducation Qualification
TelecomCandidates must have passed a Bachelor of Engineering / Bachelor of Technology (B.E./B.Tech) or equivalent with minimum 60% marks (regular full-time) in the following disciplines:
1. Electronics and Telecommunication
2. Electronics
3. Computer Science
4. Information Technology
5. Electrical6. Instrumentation(OR)A combination of these disciplines as core with other associated emerging branches
FinanceChartered Accountant (CA) or Cost & Management Accountant (CMA)

Age Limit (as on 7/03/2026)

उमेदवारांसाठी age requirement किमान 21 वर्षे ते कमाल 30 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, आरक्षणानुसार age relaxation सरकारच्या नियमांनुसार (government norms) लागू असेल.

CategoryUpper Age Limit
Unreserved / EWS / OBC (CL)30 years
OBC (NCL)33 years
SC/ST35 years
PwBD (General/EWS/OBC)40 years
PwBD (OBC)43 years
PwBD (SC/ST)45 years

BSNL Application Form 2026 Link

मित्रांनो BSNL मी प्रसिद्ध केलेला नवीन अधिकृत नोटिफिकेशन नुसार Senior Executive Trainee या पदांसाठी एकूण 120 जागा भरण्यात येणार आहे आणि यासाठी तुम्ही 15 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता आता ज्या उमेदवारांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांनी BSNL च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन आपला एप्लीकेशन फॉर्म लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा.

BSNL Senior Executive Trainee Application Fee 2026

मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर उमेदवारांना BSNL Senior Executive Trainee Application Form 2026 सबमिट करताना एप्लीकेशन फी भरावी लागते आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतीही एप्लीकेशन फी शिवाय जर तुम्ही सबमिट केली तर ती स्वीकारल्या जाणार नाही तसेच FEE पेमेंट करण्याची पद्धत देखील ऑनलाइन आहे म्हणजे तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ॲप्लिकेशन FEES भरू शकता.

CategoryExamination Fee
OC (Open Category)₹1000/-
SC/ST/PwBD₹500/-

Steps To Apply For BSNL Recruitment 2026

मित्रांनो जर तुम्हाला या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप तुम्हाला BSNL Senior Executive Trainee या पदासाठी अप्लाय करण्याकरिता मदत करतील आणि महत्त्वाचं म्हणजे उमेदवार Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) च्या official website तसेच लवकरच उपलब्ध होणाऱ्या direct link द्वारेही अर्ज करू शकतात.

  • Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) ची official website https://bsnl.co.in/
  • उघडा.
  • Homepage च्या वरच्या भागात ‘About Us’ section शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक drop-down menu दिसेल. त्यामधून ‘Jobs’ हा पर्याय निवडा.
  • आता ‘BSNL Senior Executive Trainee Recruitment 2026’ हा title शोधा.
  • ‘Click Here’ या लिंकवर क्लिक करा. त्यामुळे तुम्ही online application portal वर redirect व्हाल.
  • आता उमेदवाराचे नाव, contact information (mobile number आणि e-mail ID) इत्यादी आवश्यक माहिती भरा.
  • उमेदवारांना दिलेल्या email वर registration number आणि password प्राप्त होईल.
  • त्या registration number आणि password चा वापर करून candidate dashboard मध्ये login करा.
  • आता आवश्यक documents upload करून आणि application fee भरून application form पूर्ण करा.
  • Form submit केल्यानंतर Senior Executive Trainee पदासाठी तुमचे registration पूर्ण होईल.

BSNL Recruitment 2026 Selection Process

Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) Senior Executive Trainee (SET) पदांसाठी उमेदवारांची निवड written competitive exam द्वारे करणार आहे, जो एक computer-based test (CBT) असेल.

Selection Process:

  • Written Exam
  • Document Verification

BSNL Recruitment 2026 Exam Pattern

Senior Executive Trainee (SET) साठी exam pattern खालीलप्रमाणे आहे:

  • Total Questions: 200 (Aptitude Test + Technical Subject)
  • Correct Attempt: प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 mark
  • Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 marks वजा केले जातील
  • Duration: 180 minutes (3 hours)
SubjectsMarks
Written Aptitude40
Core Subjects160
Total200

Minimum Qualifying Marks

उमेदवारांनी BSNL Senior Executive Trainee (SET) Exam मध्ये minimum qualifying marks मिळवणे आवश्यक आहे, जे notification PDF मध्ये नमूद केलेले आहेत. BSNL Minimum Qualifying Marks खालीलप्रमाणे आहेत:

CategoryIn Part I (Common)In Part II (Core)Combine Part
General45%45%50%
SC/ST, OBC, PwBD and EWS35%35%45%

BSNL Senior Executive Trainee Recruitment 2026 Salary

BSNL Recruitment 2026 अंतर्गत Senior Executive Trainee (SET) पदासाठी वेतन IDA Pay Scale E3 अंतर्गत दिले जाते, जे Rs. 24,900 ते Rs. 50,500 पर्यंत आहे. यासोबतच उमेदवारांना salary व्यतिरिक्त अतिरिक्त perks and benefits देखील मिळतात, जसे:

  • HRA (House Rent Allowance)
  • DA (Dearness Allowance)
  • TA (Travel Allowance) इत्यादी.
ParametersDetails
Pay ScaleE3
Salary₹24,900 to ₹50,500

Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) मध्ये Senior Executive Trainee (SET) म्हणून निवड झालेल्या सर्व उमेदवारांना bond साइन करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये नियुक्तीच्या तारखेपासून 5 वर्षे कंपनीमध्ये सेवा देण्याची अट असते. तसेच, उमेदवारांना 2 वर्षांचा probation period पूर्ण करावा लागेल.

जर उमेदवारांनी वाढीव कालावधीत देखील आवश्यक training किंवा exam पास केले नाही, तर त्यांची Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) मधील appointment रद्द केली जाईल.

BSNL Senior Executive Trainee Exam Centre 2026

Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) Senior Executive Trainee (SET) Offline Exam देशभरातील विविध exam centres वर आयोजित केला जाणार आहे. BSNL Exam Centre Names खालीलप्रमाणे आहेत:

BSNL Recruitment 2026 – Exam Centres

S. No.Exam Centre Name
1Port Blair
2Vijayawada
3Guwahati
4Patna
5Chennai
6Raipur
7Ahmedabad
8Ambala
9Shimla
10Jammu
11Ranchi
12Bangalore
13Thiruvananthapuram
14Kolkata
15Bhopal
16Mumbai
17Shillong
18Dimapur
19New Delhi
20Bhubaneshwar
21Chandigarh
22Jaipur
23Gangtok
24Hyderabad
25Lucknow
26Meerut
27Dehradun

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

BSNL Recruitment 2026 साठी selection process काय आहे?

उमेदवारांची निवड Written Exam आणि Document Verification द्वारे केली जाईल.

BSNL SET Recruitment 2026 साठी application mode काय आहे?

अर्ज करण्याची पद्धत फक्त online mode आहे आणि उमेदवारांना Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) च्या official website https://bsnl.co.in/ वरून अर्ज करावा लागेल.

BSNL Senior Executive Trainee Recruitment 2026 साठी apply करण्याची शेवटची तारीख काय आहे?

BSNL Recruitment 2026 साठी online application करण्याची शेवटची तारीख वाढवून आता 15th April 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

ही पोस्ट नक्की वाचा: MSRTC मेगा भरती 2026: एसटी महामंडळात 17,742 जागांसाठी भरती जाहीर; पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया पहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *