LPG Gas KYC Online 2026: मित्रांनो जर तुम्ही देखील घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे बातमी आहे कारण केंद्र सरकारने 2026 मध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी Biometric E-KYC अनिवार्य केली आहे आणि ही जर प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमची गॅस सबसिडी तर थांबेलच यासोबतच तुम्हाला नवीन सिलेंडर बुकिंग करताना बर्थडे देखील येऊ शकतात.
मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इंधन संकटामुळे आणि एलपीजी गॅसच्या काळ्या बाजारामुळे ग्राहकांना एलपीजी गॅस मिळणे कठीण झाले आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन एलपीजी गॅसचा काळाबाजार रोखण्याकरिता सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे पण मित्रांनो आनंदाची बाब म्हणजे चांगली बातमी अशी आहे की ही E-KYC प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी घरी बसून पाच मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता.
LPG Gas KYC 2026
| माहिती | वर्णन |
|---|---|
| योजनेचे नाव | LPG Gas e-KYC Update 2026 |
| सरकार | केंद्र सरकार (भारत सरकार) |
| संबंधित विभाग | पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG) |
| लागू राज्ये | संपूर्ण भारत (सर्व राज्ये) |
| लाभार्थी | सर्व घरगुती गॅस ग्राहक (Indane, HP, Bharat Gas) |
| प्रमुख फायदे | गॅस सबसिडी चालू राहणे, काळाबाजार रोखणे |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (मोबाईल ॲपद्वारे) आणि ऑफलाईन |
| अधिकृत वेबसाईट | pmuy.gov.in किंवा संबंधित कंपनीची वेबसाईट |
| नवीन अपडेट 2026 | बायोमेट्रिक फेस ऑथेंटिकेशन अनिवार्य |
नवीन अपडेट 2026: गॅस सिलेंडर बुकिंगचे नवीन नियम
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारने 2026 मध्ये गॅस वितरण प्रणालीमध्ये मोठे बदल केले आहेत जसे की जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल म्हणजेच ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर 45 दिवसानंतर तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता आणि जर तुम्ही शहरी भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला 25 दिवसाच्या अंतराने दुसरे गॅस सिलेंडर बुक करता येते
आणि 2026 मधील मुख्य आणि महत्त्वाचा बदल म्हणजे ज्या ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले नाहीत त्यांचे सिलेंडर डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते म्हणूनच EKYC प्रक्रिया लवकर पूर्ण करून घ्या मित्रांनो ही प्रक्रिया अगदी पूर्णपणे मोफत आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही एजन्सीला पैसे देण्याची गरज नाही.
LPG Gas KYC काय आहे?
बऱ्याच ग्राहकांना असा प्रश्न पडला आहे की LPG GAS EKYC प्रक्रिया काय आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गॅस ग्राहकांची ओळख पटवण्या ची ही एक डिजिटल प्रक्रिया आहे म्हणजेच बनावट गॅस कनेक्शन शोधणे आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देणे विशेष म्हणजे उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी यंदाच गॅस सबसिडी देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सरकारने अगदी सोपी ठेवली आहे ग्राहक आधार कार्डच्या माध्यमातून बायोमेट्रिक किंवा फेस स्कॅनिंग करून EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
LPG Gas KYC Eligibility Criteria
- केवायसी करणारा ग्राहक हा भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे.
- ग्राहकाकडे स्वतःचे वैद्य घरगुती गॅस कनेक्शन असणे अनिवार्य आहे.
- ग्राहकाचे आधार कार्ड गॅस कनेक्शनची लिंक असणे अनिवार्य आहे.
- आणि विशेष म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
LPG Gas KYC Benefits
- घरगुती गॅसवर मिळणारी तीनशे रुपये पर्यंतची सबसिडी तुम्हाला रेगुलर मिळत राहील.
- तुमचे कनेक्शन अधिकृत राहील आणि भविष्यामध्ये कधीच रद्द होणार नाही.
- भविष्यातील सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता केलेली EKYC उपयुक्त ठरेल.
LPG Gas KYC Required Documents
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- गॅस ग्राहक क्रमांक (Consumer ID)
- नोंदणीकृत मोबाईल नंबर
- बँक पासबुकची प्रत (जर बँक लिंक नसेल तर)
LPG Gas KYC ऑनलाईन कशी करावी? (Step-by-Step Process)
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Play Store वरून दोन ॲप्स डाऊनलोड करा
- तुमच्या गॅस कंपनीचे ॲप (IndianOil One, Hello BPCL, किंवा HP Pay).
- UIDAI चे Aadhaar FaceRD ॲप.
- गॅस कंपनीच्या ॲपमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने ‘Login’ करा.
- ॲपमधील ‘Menu’ मध्ये जाऊन ‘e-KYC’ किंवा ‘Aadhaar Authentication’ या पर्यायावर क्लिक करा.
- आता ‘Face Scan’ चा पर्याय निवडा. आधार फेस आरडी ॲप आपोआप उघडेल.
- तुमचा चेहरा कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित धरून डोळ्यांची उघडझाप करा. फोटो स्कॅन झाल्यावर ‘Submit’ करा.
तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल! काही दिवसात तुम्हाला तसा मेसेज येईल.
ऑफलाईन पद्धत: जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल, तर आधार कार्ड आणि गॅस पासबुक घेऊन तुमच्या गॅस वितरकाकडे (Distributor) जा. तिथे बायोमेट्रिक मशिनवर अंगठा लावून तुम्ही केवायसी पूर्ण करू शकता.
EKYC Official Website
| Self (Face-based) Biometric Aadhaar Authentication (e-KYC) | click here for E KYC |
| HOME PAGE | yojanatrends.in/ |
संपर्क आणि हेल्पलाईन क्रमांक
- LPG Emergency Helpline: 1906
- Toll Free Helpline: 1800-233-3555
- Ujjwala Helpline: 1800-266-6696
- अधिकृत वेबसाईट: www.mylpg.in
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
ई-केवायसी करणे सर्वांना बंधनकारक आहे का?
हो, सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी (विशेषतः सबसिडी घेणाऱ्यांसाठी) ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
ई-केवायसीची शेवटची तारीख काय आहे?
सरकारने अद्याप अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
ऑनलाईन ई-केवायसीसाठी पैसे लागतात का?
नाही, ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
माझा मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करावे?
अशा वेळी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस वितरकाकडे (Agency) जाऊन बायोमेट्रिकद्वारे केवायसी करावी लागेल.
निष्कर्ष
LPG Gas KYC Online 2026 मित्रांनो ही केवळ एक प्रक्रिया नसून तर ती तुमच्या गॅस कनेक्शनची सुरक्षा आणि सबसिडी सोनिश्चित करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे जागतिक इंडियन टंचाईच्या काळामध्ये गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारला सहकार्य नक्की करा आणि तुम्ही अजून केवायसी पूर्ण केली नसेल तर आजच वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून केवायसी पूर्ण करून घ्या. आणि ही उपयुक्त माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर नक्की करा.