Maharashtra SSC Time Table 2026 (Out), Check Steps to Download In Marathi

Maharashtra SSC Time Table: विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेच्या वार्षिक 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पार पडतील. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखीलदहावीच्या परीक्षेचा टाइम टेबल मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून mahahsscboard.in सविस्तरपणे वेळापत्रक PDF डाऊनलोड करू शकता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या परीक्षा दोन सदरांमध्ये घेतल्या जातील म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी 2:10 पर्यंत आणि दुपारचे सत्र असेल दुपारी 3:00 ते सायंकाळी 6:10 आता विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला बोर्ड परीक्षेची तयारी देखील करावी लागेल.

Maharashtra SSC Time Table 2026 Overview In Marathi

तर विद्यालय मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 साठी इयत्ता दहावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे आता दहावीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान पार पडतील आणि महत्त्वाचे म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आणि तोंडी परीक्षा 02 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पार पाडणार आहेत.

या परीक्षा दररोज दोन स्तरांमध्ये मध्ये घेतल्या जातील ज्यांच्या सविस्तर वेळा आणि विषयानुसार तारखा अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी वेळापत्रकात दिलेले आहेत हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि दिलेल्या तारखा नुसार परीक्षेला उपयुक्त राहण्यासाठी मदत करेल.

SSC Time Table 2026 Maharashtra Board PDF download

Maharashtra SSC Time Table 2026PDF Download
Yojana TrendsHome Page

Detailed Maharashtra SSC Time Table 2026 In Marathi

SubjectExam DateTime
First LanguageFebruary 20, 202611:00 AM – 2:10 PM
Second LanguageFebruary 22, 202611:00 AM – 2:10 PM
MathematicsFebruary 24, 202611:00 AM – 2:10 PM
ScienceFebruary 27, 202611:00 AM – 2:10 PM
Social ScienceMarch 2, 202611:00 AM – 2:10 PM
Third Language / Optional SubjectMarch 5, 202611:00 AM – 2:10 PM
Additional SubjectsMarch 8–18, 2026As per Schedule

Steps to Check Maharashtra SSC Time Table 2026 In Marathi

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून दहावीच्या होणाऱ्या 2026 च्या परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने तपासायचे असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अगदी सहज पद्धतीने हे वेळापत्रक तपासू शकता.

  • वेळापत्रक तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल किंवा कम्प्युटर ब्राउझर वरती महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या (mahahsscboard.in) अधिकृत वेबसाईटला ओपन करायचे आहे.
  • त्यानंतर वेबसाईटवर Maharashtra SSC Time Table 2026 अशा पद्धतीची लिंक दिसेल किंवा नोटिफिकेशन सेक्शन मध्ये सूचना शोधा.
  • आता त्या लिंक वरती क्लिक करा त्यानंतर परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तुमच्यासमोर ओपन होईल.
  • आता तुम्हाला तेथे तुमच्या अभ्यासक्रमातील विषयानुसार आणि तारखांनुसार महाराष्ट्र बोर्डाचे संपूर्ण दहावीचे वेळापत्रक बघायला मिळेल.

Exam Day Instructions for Maharashtra SSC Exams In Marathi

मित्रांनो तुम्ही देखील दहावीची परीक्षा देत असाल तर महाराष्ट्र राज्य मंडळाने परीक्षेसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत ज्या आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे समजून सांगितले आहेत.

  • विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान तुम्हाला एक्झाम सेंटर वरती 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे लागेल असा सल्ला महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत देण्यात आला आहे.
  • तसेच आपले हॉल तिकीट सोबत ठेवावे आणि महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रिकच्या वस्तू किंवा नोट्स यांसारखे साहित्य एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ नये अन्यथा तुमच्यावरती कॉपी केस होऊ शकते.
  • आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दिवशी सर्व सूचनांचे पालन करा आणि एक्झाम हॉलमध्ये परीक्षा देताना शांतता राखा.

Maharashtra SSC Time Table 2026 FAQs In Marathi

महाराष्ट्र SSC 2026 चे वेळापत्रक कधी प्रसिद्ध होईल?

दहावी बोर्ड च्या होणाऱ्या 2026 च्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र SSC 2026 चे वेळापत्रक मला कुठे मिळेल?

दहावी बोर्डाच्या होणाऱ्या 2026 च्या परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तपासू शकता. mahahsscboard.in या वेबसाईट वरती तुम्हाला PDF स्वरूपात सविस्तरपणे वेळापत्रक दिलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *