Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचे 1500 रुपये लवकरच खात्यात, नवीन अपडेट आली समोर

ladki bahin yojana new update: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असतात आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर पर्यंतचे सर्व हप्ते जमा करण्यात आले पण बऱ्याच महिला आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेतपण नोव्हेंबर महिना संपून गेला तरी सुद्धा अजूनही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच महिला असा प्रश्न विचारत आहेत की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल यासोबतच लाडकी पण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येईल का तसेच निवडणुकीपूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात का असे बरेच प्रश्न महिलांकडून विचारले जात आहेत तर आज आपण याच प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून लेख शेवटपर्यंत वाचा.

नोव्हेंबर महिन्याचा लाडकी बहिण योजनेचा हप्ता कधी जमा होणार

बऱ्याच लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्यातील हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे घोषणा येत्या काही आठवड्यामध्ये होऊ शकते महत्त्वाचे म्हणजे नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी शक्यता आहे त्यामुळे महिलांना कधीही खुशखबर मिळू शकते.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित येणार का?

बऱ्याच लाडक्या बहिणींना असा देखील प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होण्याची शक्यता तर वर्तवली जात आहे परंतु अद्याप महाराष्ट्र सरकारकडून त्याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली गेली नाही त्यामुळे महिलांच्या मनात खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दोन महिन्याचे पैसे एकत्रितपणे दिले होते त्यामुळे यावेळी देखील असंच काही होणार आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहेत.

लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य

महाराष्ट्र शासनाने गरजू गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पण या योजनेमार्फत बऱ्याच लाडक्या बहिणींनी अपात्र असून सुद्धा लाभ घेतला होता पण महाराष्ट्र सरकारच्या नवीन अपडेट नुसार तसेच या अपात्र लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची केवायसी करणे अनिवार्य केला आहे यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देखील देण्यात आली आहे म्हणूनच जर तुम्ही अद्यापही केवायसी केली नसेल तर तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत तसेच तुमचा लाडकी बहिणी योजनेचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी लवकरात लवकर करून घ्या.

महत्त्वाची माहिती नक्की वाचा: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता! KYC केल्यास हप्ते बंद होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *