PM kisan 22th installment date: 22वा हप्ता या दिवशी येणार? पहा तारीख

Pm kisan 22th installment date: नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे कारण केंद्र सरकार तरी चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण ताजा अपडेट नुसार फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

PM किसान 22 वा हप्ता: महत्त्वाचे अपडेट्स (2026)

शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच भारत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत पैसे जमा केले जातील. याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या तक्त्यामध्ये दिलेली आहे.

तपशीलमाहिती
योजनेचे नावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN)
हप्ता क्रमांक22 वा (22nd Installment)
संभाव्य तारीखफेब्रुवारी–मार्च 2026
लाभार्थी रक्कम₹2,000
अधिकृत वेबसाईटpmkisan.gov.in

PM Kisan Beneficiary List 2026 check online step by step process Marathi

शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी तुमचे नाव Beneficiary List मध्ये असणे अनिवार्य आहे. आता हे नाव कसं चेक करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला खाली दिली आहे.

  • Beneficiary List मध्ये नाव बघण्यासाठी सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर होम पेजवर फार्मर कॉर्नर मध्ये Beneficiary List या पर्यायावर क्लिक करा.
  • आता येथे तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा तालुका ब्लॉक आणि गावाचे नाव निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट या बटणावर क्लिक करायचे आहे क्लिक करताच तुमच्यासमोर तुमच्या गावाची संपूर्ण यादी दिसेल.

22वा हप्ता मिळवण्यासाठी या ३ गोष्टी आवश्यक

शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात कारण अनेक शेतकऱ्यांची हप्ते तांत्रिक कारणांमुळे किंवा शेतकऱ्यांच्या चुकीमुळे थांबवले जातात म्हणून 2026 च्या नवीन नियमानुसार तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

  • pm kiasan हप्ता थांबवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ekyc पूर्ण न करणे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरून किंवा CSC केंद्रावर जाऊन ही EKYC पूर्ण करून घ्या.
  • शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असावे आणि त्यामध्ये DBT ENABLED असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या जमिनीची नोंद (सातबारा) पोर्टलवर ‘Yes’ असणे आवश्यक आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

pm kisan 22th installment date काय आहे?

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या 22 व्या हप्त्याची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नसली तरी हा हप्ता फेब्रुवारी 2020 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च 2026 च्या पहिल्या हप्त्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे.

मला २१ वा हप्ता मिळाला नाही, तर २२ वा मिळेल का?

शेतकरी मित्रांनो जरी तुमची EKYC आणि बँक आधार लिंकिंग दूर केली असेल तर तुम्हाला प्रलंबित हप्त्यांसह नवीन हप्ता लवकरच मिळू शकतो.

PM Kisan Status कसे चेक करावे?

पोर्टलवरील ‘Know Your Status’ वर जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही हप्त्याची स्थिती पाहू शकता.

PM किसान योजना: अधिकृत हेल्पलाइन आणि संपर्क तपशील

संपर्क माध्यमहेल्पलाइन नंबर / लिंक
PM-Kisan टोल फ्री नंबर1800-115-526
नवीन हेल्पलाइन नंबर011-24300606, 155261
E-mailpmkisan-ict@gov.in
अधिकृत वेबसाईटpmkisan.gov.in
yojanatrends.in/HOME PAGE

हे नक्की वाचा: Ladki Bahin Yojana: शेवटची संधी! e-KYC ची चूक लगेच दुरुस्त करा, नाहीतर पैसे अडकणार? ही आहे Last Date…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *