Ladki Bahin Yojana: मकरसंक्रांत होणार गोड! या तारखेला महिलांच्या खात्यात येणार 3000 रुपये?

Ladki Bahin Yojana: मोठ्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे पण आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यानंतर येणाऱ्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल अशी सर्वत्र चर्चा केली जात आहे आणि या चर्चेमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या मात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1500/- रुपये जमा करण्यात आले.

डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का?

तर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये तर जमा केले आहेत आता यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न तुमच्या मनात देखील पडला असेल याच दरम्यान आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची दाट शक्यता आहे आणि हे पैसे 14 जानेवारी 2026 या तारखेला महिलांच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारमार्फत जमा केले जाऊ शकतात कारण मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत महिलांना एक खुशखबर दिली जाऊ शकते.

महापालिका निवडणूकीआधी महिलांना मिळणार पैसे

तर महिलांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकूण तीन हजार रुपये येत्या 14 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांचा आनंद डबल होणार आहे तसेच हे पैसे महानगरपालिका निवडणुकीआधी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती स्वतः महाराष्ट्र सरकारच्या मार्फत देण्यात आली

या महिलांना लाभ होणार बंद

महिलांना महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत पी केवायसी करण्याची मुदत महिलांना दिली होती पण त्यापैकी बऱ्याच महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आता केवायसी करण्याची मुदत देखील संपली आहे त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली नाही अशा महिला या योजनेतून कायमच्या अपात्र झाले आहेत म्हणजे त्यांना यापुढील लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता किंवा लाभ मिळणार नाही आणि माध्यमांच्या माहितीनुसार अजून देखील लाखो महिलांनी केवायसी न केल्याची माहिती समोर आली त्यामुळे या महिलांना प्रत्येक महिन्याला हप्ता मिळणार नाही. आणि त्यांचे पंधराशे रुपये कायमचे बंद होणार आहेत.

हे नक्की वाचा: PM Mobile Yojana: महिलांना खरंच Free Smartphone मिळणार? वाचा Viral Message ची Reality!

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *