MSBTE Diploma Result 2025-26 जाहीर! 1st, 3rd, 5th Semester (LINK LIVE)

MSBTE Diploma Result: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत msbte dilploma result 2026 हा दोन जानेवारी 2020 रोजी ठीक दुपारी दोन वाजता त्यांच्या https://result.msbte.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये subject wise marks तसेच pass/fail status दिलेले असतील.

म्हणूनच मित्रांनो तुमचे भविष्य ठरवणारा हा महत्त्वाचा निकाल अगदी सहज पद्धतीने तुम्ही कसा बघू शकता याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या लेखामध्ये आपण msbte result 2026 तुमचा सीट नंबर टाकून तसेच एनरोलमेंट नंबर टाकून कसा बघायचा याबद्दलची स्टेप बाय स्टेप प्रोसेस या लेखामध्ये मी तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

MSBTE Diploma Result 2025-26 In Marathi

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत msbte dilploma winter result 2025-26 हा दोन जानेवारी 2026 रोजी ठीक दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे तसेच हा निकाल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या https://result.msbte.ac.in/ या अधिकृत वेबसाईट वरती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.

महत्वाचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी winter 2025 dilpoma 1st, 3rd आणि 5th semester त्या परीक्षा दिलेले आहेत त्यांना त्यांचा रिझल्ट तपासण्यासाठी seat number किंवा enrollment number टाकावा लागेल. आता यापैकी कोणताही नंबर तुम्ही टाकू शकता नंबर टाकल्यानंतर लगेच तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट दिसेल आता हा रिझल्ट तुम्ही pdf फॉरमॅटमध्ये डाऊनलोड देखील करू शकता.

मित्रांनो हा रिझल्ट कसा डाऊनलोड करायचा तसेच कसा बघायचा याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स मध्ये समजून सांगितली आहे.

MSBTE Winter 2025 Exam Result Overview

BoardMaharashtra State Board of Technical Education (MSBTE)
Exam SessionWinter (November-December)
Exam NameDiploma Winter Exam 2025
CourseDiploma
Exam ModeOffline
Exam DateNov 11 to Dec 3, 2025
Result Date02 जानेवारी 2026
StatusTo be Announced
Login DetailsSeat Number or Enrolment Number
Official Websitehttps://msbte.ac.in/

MSBTE Diploma Result 2025 कसा check करायचा?

  • रिझल्ट चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मधील कोणतही एक वेब ब्राउझर ओपन करा त्यानंतर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या https://result.msbte.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वरती दिलेल्या result – msbte winter 2025-26 लिंक वरती क्लिक करून लिंक ओपन करा.
  • आता रिझल्ट च्या पेजवर तुम्हाला तुमचा Enrollment Number किंवा Seat Number enter करायचा आहे.
  • त्यानंतर दिलेली माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या तपासा आणि show result बटनवर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर subject-wise marks सह स्क्रीनवर दिसेल.
  • विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा रिझल्ट नीट तपासा आणि future reference साठी पीडीएफ डाऊनलोड करून ठेवा.
HOME PAGE yojanatrends.in/
Result – MSBTE Winter 2025-26RESULT LINK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *